अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

अशात 16 जूनला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

दरम्यान क्रितीचे लेटेस्ट फाेटाे साेशल मीडिायवर तुफान व्हायरल हाेत आहे.

व्हायरल फाेटाेंमध्ये क्रितीने साडी नेसली असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.