क्रिती सेनन अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे.

नुकताच क्रितीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

क्रिती या फोटोमध्ये रंगबेरंगी साडीत दिसत आहे.

चाहत्यांना तिचा हा लूक आवडला आहे.