अभिनेत्री क्रिती सेनन हिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये क्रिती खूपच सुंदर दिसत आहे.

क्रितीने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

क्रिती सेननच्या या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

अभिनेत्री क्रितीच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची 'भेडिया'मध्ये दिसली होती.