हिंदी सिनेसृष्टीत ब्युटी विथ ब्रेन अशा खूप कमी अभिनेत्री आहेत.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनन.

सौंदर्य, प्रतिभा आणि हुशारी असा तिहेरी संगम असलेली क्रिती साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिने तिचे काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये क्रिती ब्लॅक अॅन्ड व्हाॅइट ड्रेसमध्ये खूप सुदंर दिसत आहे.