kritisanon

Fill in some text

ब्युटी विथ ब्रेन अशा अभिनय क्षेत्रात खूप कमी अभिनेत्री आहेत.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनन.

सौंदर्य, प्रतिभा आणि हुशारी असा तिहेरी संगम असलेली क्रिती सध्या तिच्या 'शेहजादा' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी लूकमध्ये दिसत आहे.