अभिनेत्री क्रिती सेनाॅनही हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

काेणतेही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना क्रितीने बाॅलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

क्रितीने नऊ वर्षांपूर्वी ‘हिरोपंती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

अशात ‘आदिपुरुष’  या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या क्रितीने तिचे लेटेस्ट फाेटाे इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये क्रिती बाेल्ड अॅन्ड क्लासी दिसत आहे.