अभिनेत्री क्रिती सेनाॅनही हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
काेणतेही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना तिने बाॅलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
अशात आता क्रिती सध्या तिचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष'मुळे चर्चेत आहे.
इतकेच नाही, तर क्रितीने तिचे लेटेस्ट फाेटाेही साेशल मीडियावर शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये क्रिती प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.