बॉलिवूडची 'ग्लॅमरस गर्ल' म्हणुन क्रिती सेननला ओळखले जाते.
क्रिती सेनन हीने आपल्या ग्लॅम लुक आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
तिने हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
तिने नुकतेच फोटोशूट केले असून सोशलमिडियवर शेअर केले आहे.
बॉलिवूडची 'ग्लॅमरस गर्ल' म्हणुन क्रिती सेननला ओळखले जाते.
लाल रंगाच गाउन मॅचिंग लिप्स्टिक आणि एक डायमंड नेकलेस घलुन कृतीने लुकला कंपलीट केले आहे.