क्रितीने नुकतेच नवीन फोटोशूट केले आहे.

क्रिती सेनन काळ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच दिसत आहे.

तिने नुकतंच भेडिया चित्रपट केला आहे.

तिच्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांवर भुरळ घातली आहे. 

क्रिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.