बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल म्हणून क्रिती सेननला ओळखली जोते.
क्रिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
क्रितीने नुकतेच नवीन फोटोशुट केले आहे.
तिने या फोटमध्ये पीच कलरचा घागरा घातला आहे.
तिने सिंपले मेकअप आणि इअरिंग घालून आपला लुक कंपलिट केला आहे.