क्रिती सेनन एक ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

लवकरच तिचा तेरे प्यार में ऐसे उल्झा जिया हा चित्रपट रिलीझ होणार आहे.

या चित्रपटात क्रिती एका रोबोटच्या रूपात दिसणार आहे.

चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

तिचे चाहते तिच्या या चित्रपटाला शुभेच्छा देत आहेत.