'लागीरं झालं जी' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.
शिवानीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
'शीतल'ची भूमिका साकारून शिवानीने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली.
नुकतंच शिवानीने एक नवं फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.