स्टार प्रवाहवरील ‘लग्नाची बेडी’या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सायली देवधर.

सायलीने या मालिकेत  सिंधू सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

सायली सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

सायलीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.