अभिनेत्री अश्विनी महांगडेने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत नुकतीच झळकली आहे.

या मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या मोठ्या बहिणीचे म्हणजेच ‘राणूबाई जाधव’ यांची भूमिका तिने साकारली होती.

या मालिकेतून अश्विनी प्रसिद्धीच्या झोतात आली.

अश्विनीने ‘राणूबाई’ यांच्या पेहरावात सुंदर फोटोशूट केलं आहे.

तिने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी आणि सुंदर दागिने घातले आहेत.