'रांझणा' फेम अभिनेता नमन जैनचा आज खूप मोठा चाहता वर्ग आहे.

नमन जैनने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट केले आहे.

नमन जैनचे हे फोटो पाहून चाहते चकित झाले आहे.

नमन सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

नमनने ‘चिल्लर पार्टी’मध्ये साकारलेले मस्तीखोर मुलाचे पात्र आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते‌.