गौतमी पाटील हे नाव माहित नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.
आपल्या अश्लील डान्समुळे, विवादित वक्तव्यांमुळे गौतमी नेहमीच लाइमलाईट्मधे येत असते.
गौतमीचा चाहता वर्ग फार मोठा आहे.
महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमीची फोटो चर्चेत आले आहेत.
तिच्या नथीवर गौतमी हे नाव आहे.