‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर.

माधवी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

माधवी तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

माधवी फिटनेस फ्राॅक अभिनेत्री  आहे.

35 वर्ष ओलंडलेली माधवी खूप हाॅट दिसते.