मधुरा देशपांडे ही अभिनेत्री सध्या ‘शुभविवाह’ मालिकेत बघायला मिळत आहे.

या मालिकेत ती भूमीचे पात्र साकारत आहे.

या अगोदर मधुरा 'जिवलगा' या मालिकेत झळकली होती.

मधुराने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे ज्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे.

या फोटोमध्ये तिने पाढंऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.