मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा जाेशी

मधुरा जाेशी साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुदंर दिसत आहे.

मधुराने नवऱ्यासाेबतही एक धमाकेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दाेघेही अप्रतिम नृत्य करताना दिसत आहेत.