अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या साैंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.

माधुरी तिच्या नृत्य आणि मनमोहक कामगिरीमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते.

आता पुन्हा एकदा माधुरीचा नवा लूक चांगलाच व्हायरल होत आहे.

या लूकमध्ये तिने शरारा ड्रेस परीधान केला आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर प्रेमाचा वर्षाव करत आहे.