‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ही नेहमीच तिच्या अदाकारीमुळे चर्चेत असते.

90च्या दशकात माधुरीने प्रत्येक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

माधूरी आता रुपेरी पडद्यावर सक्रिय नसली तरी ती साेशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

अशातच तिने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये माधूरी प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्या या फाेटाेंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.