‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते.

माधुरी ही 90च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री आहे.

तिने बॉलिवूड जगताला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहे.

तिच्या डान्स आणि सौंदर्यामुळे आजही तिची जागा कोणी घेऊ शकलेले नाही.

अशातच माधुरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा लेटेस्ट डान्स व्हिडिओ टाकला आहे.

ज्यात माधूरी चांगलेच ठुमके लावताना दिसत आहे.