बॉलिवूडमधील सौंदर्यवती, ‘धकधक गर्ल’ म्हणजे माधुरी दीक्षित.

माधुरीने तिच्या अभिनयाने, डान्सने आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावले आहे.

तिने अनेक सुपरहिट कलाकारांसोबत काम केले आहे.

त्या काळात केवळ प्रेक्षकच नव्हे, तर अनेक कलाकार देखील तिच्या प्रेमात होते.

अशातच माधुरीने तिचा जबरदस्त डान्स व्हिडिओ शेअर केला, जाे साेशल मीडियावर तुफान  व्हायरल हाेत आहे.