बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित पन्नाशीतही प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवत असते.

माधुरीच्या अभिनयाबरोबरच सौंदर्यावरही चाहते फिदा आहेत.

55व्या वर्षीही माधुरी तिच्या फिटनेसने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असते.

अशातच नखरेल अदांनी चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या 'धक धक गर्ल'ने लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये माधूरी खूपच सुंदर दिसत आहे.