माधुरी दीक्षित ही एक प्रतिभावान अभिनेत्री आहे.
माधुरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच तिने तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर जॅकेट घातले आहे.
माधुरीचा हा इंडो वेस्टर्न लूक सगळ्यांना खूप आवडला आहे.