बिग बॉस फेम माहिरा शर्मा सोशल मीडिया खूप सक्रिय असते.

नुकतेच माहिराने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले.

या फोटोमध्ये माहिरा ब्लॅक रंगाच्या ब्रालेटमध्ये दिसत आहे.

फोटोमध्ये माहिराने ग्लॉसी मेकअप आणि केस खुले सोडले आहेत.

माहिराच्या हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.