पॅरिसच्या रस्त्यांवर मलाईकच्या खतरनाक पोज

बॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मलाईका पॅरिसला

अर्जुन कपूर २६ जून रोजी ३७ वर्षांचा झाला

यावेळी अर्जुन व मलाईकाने आयफेल टॉवर समोर पोज दिली

यावेळी मलाईका फ्रेंच फ्राईजचा आनंद घेताना दिसली

अर्जुन कपूर मात्र बर्गरवर ताव मारताना दिसला

मलाईकाचे सध्याचे वय ४८ वर्ष आहे

ती आपल्या बोल्डनेससाठी कायम चर्चेत असते