बॉलिवूडच्या बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्रींमध्ये मलायका अरोराचे नाव घेतले जाते.
मलायका आपल्या फिटनेसाठी आणि बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध आहे.
ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
सध्या मलायकाच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे.
मलायका आणि अर्जुनच्या प्रेमप्रकरणाचीही सिने जगतात नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते.