मलायका अरोरा अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
मलायका अरोरा नेहमीच तिच्या लुक आणि आउटफिट्समुळे चर्चेत असते.
मलायकाने पुन्हा एकदा बोल्ड आउटफिट परिधान केलेली दिसत आहे.
फोटोंमध्ये मलायकाने ग्रे रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
तिने न्यूड मेकअप आणि स्मोकी आय लूकसह तिचा लूक पूर्ण केला आहे.