मलायका अरोरा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे.

मलायका तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.

सध्या तिचे हटके फोटोशूट सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत

मलायका आणि अर्जुन कपूरच्या अफेयरचीही सोशल मीडियावर चर्चा सुरु असते.