दाक्षिणात्य अभिनेत्री मालिवका मोहनन ही सोशल मीडिया खूपच सक्रिय असते.

मालविकाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मालविका साडी परिधान केल्याचे दिसत आहे.

मालविका या फोटोंमध्ये केशरी रंगाच्या साडीत दिसत आहे.

या फोटोंमध्ये मालविकाने वेगवेगळ्या पोझही दिल्या आहेत.

मालविका तिच्या साध्या लूकने चाहत्यांवर भुरळ घालत आहे.