बाॅलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये मलायका अराेरा हिचा देखील समावेश आहे.

मलायकाने स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत एक अनाेखा ठसा उमटवला आहे.

अभिनेत्री तिच्या लूक आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

अशात मलायकाचा बाेल्ड लूक समाेर आला आहे.

गुलाबी रंगाच्या लाॅंग ड्रेसमध्ये अभिनेत्री खुपच सुंदर दिसत आहे.