अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने ‘मर्डर’ चित्रपटातून बोल्डनेसच्या साऱ्या सीमा ओलांडल्या.
या चित्रपटातून मल्लिकाला बाेल्ड सीन्समुळे खूप लाेकप्रियता मिळाली.
अशातच मल्लिकाने भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये मल्लिका प्रचंड हाॅट दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.