मराठमोळी मानसी नाईक सतत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.
नेहमी तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही.
एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांवर डान्स करून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे.
तिच्या मनमोहक अदा कोणालाही वेड लावायला पुरेश्या आहेत.
अशात तिने साडीत काही फाेटाे शेअर केले आहेत, ज्यात ती प्रचंड सुदंर दिसत आहे.