अभिनेत्री मानसी नाईक हिने इन्स्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
मराठी सिनेसृष्टीत टॉप डान्सरमध्ये मानसी नाईकचे नाव घेतले जाते.
मानसीची गिनती सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते.
मानसी नाईक मेहंदी रंगाच्या साडीत सर्वांचे लक्ष वेधत आहे.