मराठी सिनेसृष्टीतील अतिशय उत्तम डान्सर आणि उत्तम अभिनेत्री मानसी नाईक.

मानसी नेहमीच तिच्या नृत्य कलेने सर्वानाच लक्ष वेढून घेत असते.

मानसी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील मोठ्या प्रमाणावर लाईमलाइट मध्ये येत असते.

अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाेशेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.