मानसी नाईक ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील ती मोठया प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिने काळ्या रंगाच्या साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे.

या फोटोंना तिने कॅप्शन दिले आहे की, "प्रेम म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी प्रेमात पडावं लागतं."

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.