अभिनेत्री मानसी नाईक तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.
मानसी सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये मानसी खुपच बाेल्ड लूकमध्ये दिसत आहे.
मानसीने हिरव्या रंगाचा बाेल्ड ड्रेस परिधान केला असून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.