मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक

मानसी हिने आपल्या दमदार आदाकारीने मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

बोल्ड स्टाइल आणि लावणीसाठी मानसीला ओळखले जाते.

अशातच मानसी हिने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये मानसी प्रचंड बाेल्ड दिसत असून तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.