मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने नुकतेच तिचे बोल्ड फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
विशेष म्हणजे तिने हे फोटोशूट केल्विन क्लेन ब्रँडसाठी केले आहे.
यावेळी ती खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे.
फोटो शेअर करताना मानुषीने लिहिले, 'काही चांगली जीन्स सापडली.'
यावरून अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.