2017मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर

मानुषी ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूक्समुळे चर्चेत असते.

मानुषीने अक्षय कुमारबरोबर ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

या सगळ्या तिच्या कामामुळे तिचा चाहतावर्गही भरपूर मोठा आहे.

आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं खास कारण म्हणजे तिचं लेटेस्ट फाेटाे

मानुषीने शेअर केलेल्या लेटस्ट फाेटाेंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.