अभिनेत्री अमृता खानविलकर बोल्ड लुकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

अमृताने वाइन कलरच्या कट गाउनवर नवीन फोटोशुट केले आहे.

अमृताने या फोटोमध्ये खूप हटके पोज दिले आहेत.

अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अमृताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.