भाग्यश्री मोटे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

सध्या भाग्यश्रीच्या बोल्ड फोटोंची चर्चा होताना दिसत आहे.

भाग्यश्रीच्या या अदांवर चाहते मोहित झाले आहेत.

फोटोंमध्ये भाग्यक्षीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत.