धनश्री आपल्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
तिने रेट्रो लूक घेतला असून काही फोटो शेअर केले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
सोशल मीडियावर धनश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.
धनश्रीने सिंपल मेकअप करुन आपला लूक कपंलिट केला आहे.