गौरी नलावडेने नुकतंच फोट शेअर केले आहेत.
तिने पिवळ्या आण पांढऱ्या रंगाचा चेक्समध
ील स्कर्ट टॉप परिधान केलाय.
तिच्या फोटोंमध्ये ती शांत वातावरणाचा आनं
द लुटत आहे.
गौरी स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून घ
रघरात पोहोचली.
गौरी मालिकांपेक्षा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.