मानसीने काळ्या साडीमध्ये हटके मेकअप करुन फोटो शेअर केले आहेत.

मानसीने फोटोंन हटके कॅप्शनही दिले असून चाहत्याचे लक्ष वेधलं आहे.

मानसी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मानसीचे फोटो आणि व्हिडिओ सतत व्हायरल  होत असतात.

 मानसीने काळ्या साडीमध्ये हटके मेकअप करुन फोटो शेअर केले आहेत.