प्राजक्ता नुकतचं काळ्या रंगाच्या कपड्यात फोटो शेअर केले आहेत.

प्रजाक्ता सध्या तिच्या नवीन व्यवसायामुळे खूप व्यस्त आहे.

त्यामुळे तिने सक्रांती स्पेशल फोटो आता शेअर केले आहेत.

प्राजक्ता अभिनयासबोतच उद्योगव्यवसायात सक्रिय  झाली आहे.

लाखो चाहते तिच्या नवीन कामगिरीसाठी शुभेच्छा देत आहे.