अनेक चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री.

रितिकाने बिनधास्त आणि बेधडक भूमिकांमुळे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

तिने 'सरी' या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारली आहे.

नुकतेच रितीकाने काही फोटो शेअर केले आहेत.

रितिका  लवकरच आता बाॅईज 4 या चित्रपटात झळकणार आहे.