“धरती है लाल आज, अम्बर है लाल उड़ने दे गोरी गालों का गुलाल…”

Photo Courtesy: IG / sanskruti_balgude_official

मराठी सिनेसृष्टीतील ‘ग्लॅमरस गर्ल’ म्हणजे अभिनेत्री संस्कृती बालगुडे

Photo Courtesy: IG / sanskruti_balgude_official

होळी निमित्त संस्कृतीने तिचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत

Photo Courtesy: IG / sanskruti_balgude_official

या फोटोत संस्कृती धुळवडीचा आनंद घेत असताना दिसत आहे

Photo Courtesy: IG / sanskruti_balgude_official

तिने फोटोंना , “रंगीला रे, तेरे रँग में… यूँ रँगा है मेरा मन..!” असे कॅप्शन दिलंय

Photo Courtesy: IG / sanskruti_balgude_official

अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने मालिका आणि चित्रपटांद्वारे सिनेसृष्टीत पाऊल ठेवले

Photo Courtesy: IG / sanskruti_balgude_official

अभिनयासोबतच संस्कृती एक उत्तम नृत्यांगणाही आहे