सायली संजीव ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सायली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
तिचे मनमोहक फोटो सध्या चाहत्यांना भुरळ घालत आहेत.
सायलीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
काहे दिया परदेस मालिकेतून तिला ओळख मिळाली होती.